मध्य रेल्वे कार्यालयात नागरिकांसाठी सुधारणा मागणी

®अधिवेशन वृतसेवा, मुंबई  : मध्य रेल्वे अंतर्गत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर त्यांचे पूर्ण नाम, जनसंपर्कासाठी भेटीची वेळ, व अभिप्राय‑फॉर्मची सुविधा याबाबत एका स्पष्ट सूचना बोर्डाची गरज असून अभिप्राय यंत्रणेची अंमलबजावणी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
या सुविधांमुळे प्रवासी व स्थानिक नागरिकांना अधिकाऱ्यांशी संपर्क साधणे सुलभ होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

Scroll to Top