®अधिवेशन वृतसेवा, नव्या वर्षाचे स्वागत करताना नवी उमेद, नवी स्वप्नं, नव्या आकांक्षा, सकारात्मक विचार व नाविण्याचा ध्यास घेत व्यक्तिगत जीवनासह समाजातील प्रत्येक घटकाच्या सर्वांगिण विकासाचा व प्रगतीचा निर्धार नव्या वर्षानिमित्त करू या. सर्वांना नूतन वर्षाच्या खुशाल शुभेच्छा! हे आपल नातं असंच राहू दे, मनात आठवणींची ज्योत अखंड तेवत राहू दे खूप सुंदर असा प्रवास होता 2024 या वर्षाचा 2025 मध्येही अशीच सोबत कायम राहू दे नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! ★★★★★