तांत्रिक तपास करून गहाळ झालेला मोबाईल महिलेस परत

®अधिवेशन वृतसेवा, ठाणे : कोपरी पोलीस ठाणेकडून ओपो कंपनीचा गहाळ झालेला मोबाईल तांत्रिक तपास करून तक्रारदार महिलेस परत केल्याने त्यांनी पोलिसांचे मानले आभार.

Scroll to Top