अमोल ससाणे मृत्यूस कारणीभूत असलेल्या व्यक्तीवर FIR दाखल करा ससाणे परिवाराची ACP अमोल कोळी कडे मागणी

®अधिवेशन वृतसेवा, उल्हासनगर : उल्हासनगर परिमंडळ ४, विठ्ठलवाडी पोलीस ठाणे हद्दीतील सिधार्थ नगर कॅम्प ४ येथेल राहिवासी अमोल ससाणे याच्या लहान मुलाचा दि. 1 मे रोजी वाढदिवस होता. त्या वाढदिवस बॅनरवर तेचे काही मित्राचे फोटो लावले नोवते म्हणून त्याच्या मित्रानी तो राग मनात धरून काही दिवसा नंतर अमोल ससाणे व त्याच्या मित्रांना मारहाण केली व त्याच्या परिवारास जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. त्या धमकीचा अमोल ससाणे यांनी धसका घेतला व त्यामुळे त्याचे हृदय विकाराने मृत्यू झाला. व त्यामुळे ससाणे परिवाराची मागणी आहे कि सदर मृत्यूस कारणीभूत असलेल्या व्यक्तीवर BNS चे कलमा नुसार FIR दाखल करत कारवाई करा व त्यांना ताब्यात घेऊन आम्हाला FIR कॉपी द्या तरच आम्ही मृत देह ताब्यात घेऊ असे पत्र उल्हासनगर सहाय्यक पोलिस आयुक्त अमोल कोळी व विठ्ठलवाडी पोलीस ठाणे चे वारिष्ट पोलीस निरीक्षक अनिल पडवळ, विक्रम गोंड (गुन्हे) यांना दिले व झालेला प्रकार संगितला असून कशी महिलाना मारहाण झाली कसे धमकवण्यात आले. सर्व सविस्तर संगितले त्यावर उल्हासनगर सहाय्यक पोलिस आयुक्त अमोल कोळी यांनी 200 % गॅरंटी घेत सदर गुन्हेगारवर कायदेशीर कारवाई करू लवकरच आरोपीना ताब्यात घेऊ असे संगितले.

Scroll to Top