PRGI चा नवीन हेल्पलाइन क्रमांक: 011-24320025 सुरु

®अधिवेशन वृतसेवा, नई-दिली : प्रेस रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडियाचे कार्यालय, (माहिती आणि प्रसारण मंत्रालय) भारत सरकार द्वारे वृतपत्र बाबतीत विविध आवधिक पंजीकरण, पीआरपी अधिनियम, 2023 का अनुपालन सुनिश्चित करना,  प्रसार सत्यापन और रिपोर्टिंग, अखबारी कागज आवंटन नीति सेवा सदर्भात एडवाइजरी संख्या 26: नुसार पीआरजीआई हेल्पलाइन नंबर मध्ये बदल करण्यात आला आहे. सल्लागार (2024 चा क्रमांक 26) तारीख: 11.11.2024 नुसार PRGI www.pgprotal.gov.in चा नवीन हेल्पलाईन क्रमांक चालू होईल अशी माहिती देण्यात आली आहे. 14.11.2024 (गुरुवार) पासून नवीन हेल्पलाइन क्रमांक: 011-24320025 सुरु झाला असून विद्यमान क्रमांक (011-24369980, 011-24369962,011-24369981, 011-24369978) यापुढे 15.11.2024 (शुक्रवार) पासून कार्यान्वित होणार नाही. म्हणून, सर्व संबंधितांना विनंती आहे की हेल्पलाइन नंबरमधील वरील बदलाची नोंद घ्यावी. ★★★★★

Scroll to Top