
®अधिवेशन वृतसेवा
उल्हासनगर : देशात अनेक छोटे-मोठे वृत्तपत्र प्रकाशित होत असतात. असेच 1 वृत्तपत्र ठाणे जिल्ह्या मधून मागील 12 वर्षा पासून नियमित प्रकाशित होत आहे. ते म्हणजे ‘ग्रामीण पोलीस’ हे मराठी वृत्तपत्र महाराष्ट्र राज्य पोलीस व सामान्य जनतेचा मानबिंदू म्हणून लोकप्रिय आहे. या उल्हासनगर आवृत्ती चे मुख्य संपादक खुशाल अरविंद विसपुते हे आहेत. या वृत्तपत्राचे मुख्य वैशिष्ट्य जनतेला कर्तव्य व अधिकाराची जाणीव करून देणे. सामजिक कार्य व पोलीस यंत्रणे बाबत जनजागृती करणे. सामान्य जनता व पोलीस याच्यात विश्वसाचे नाते जोडण्याचे लिखाण करणे हे या वृत्तपत्राचे मुख्य वैशिष्ट्य आहे.
जय हिंद,
*मुख्य संपादक : खुशाल अरविंद विसपुते
*जाहिरात, बातमीसाठी व सभासद होण्यासाठी
आवश्य संपर्क करा.
*Reg. E-Mail ID : graminpolice@gmail.com,
*मो.: 9322365100