विठ्ठलवाडी पोलिस ठाणे लगत तुटलेले ड्रेनेज चेंबरचे झाकण

®अधिवेशन वृतसेवा,  उल्हासनगर : उल्हासनगर महानगरपालिकेच्या हद्दीत विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन च्या बाहेर मुख्य रस्त्यालगत ड्रेनेज चेंबरचे झुकलेले झाकण आहे. तरी तेथे छोटा-मोठा अपघात घडण्याची दाट शक्यता आहे. तरी प्रशासनाने लवकरात लवकर नवीन झाकण बसवावे अशी तक्रार संबधित विभागाचे अश्विन राठोड यांना केली आहे. तरी लवकरात लवकर दखल घेतली जाईल. ही अपेक्षा.

Scroll to Top