- न्यायालयच्या प्रवेश द्वार व वादी, प्रतिवादी मारहाण प्रकरनात वाढ. उपाय योजना करणे.
- पोलीस स्टेशन मध्ये घुसून मारहाण प्रकरणे. उपाय योजना करणे.
- पोलिसांन विरोधात RTI टाकला म्हणून 353, 332 या कलमाचा सहारा घेणे.
- अवैध धंदे शहरातून कामयमचे हद्दपार करण्याबाबत उपाय योजना करणे.
- पोलीस बंदोबस्त दरम्यान पोलिसांना मारहाण प्रकरण. उपाय योजना करणे.
- तक्रारदार व सामने वाला मध्ये झालेल्या मारहाणीत तक्रार दारास पोलिसांन कडून सुरक्षा व सन्माची वागणूक न देणे. उपाय योजना करणे.
- पोलीस कामात राजकीय हस्तक्षेप. उपाय योजना करणे.
- न्याय प्रक्रियेस लागणार विलंब त्या मुळे गुन्हेगाराचे वाढते मनोधैर्य. उपाय योजना करणे.
- मारहाण प्रकरणात सरकारी रुग्णालयात दुखापती विषयक घटना जसे कि कलम 326 पैशाच्या जोरावर कलम 323 पर्यत घेऊन येणे. उपाय योजना करणे.
- मारहाण प्रकरणात मेडिकल रिपोर्ट येण्यास विलंब होत असल्याने वाढीव गुन्हे दाबले जाते. उपाय योजना करणे.
- अनेक वेळा पोलीस प्रशासनाकडून तक्रारदारास मिळणारी अपमानास्पद वागणूक. उपाय योजना करणे.
- अनेक वेळा वरिष्ठ अधिकारीना तक्रार दार आपली समस्या घेऊन येताना कनिष्ठ कर्मचारी मार्फत प्रकरण रफा दफा करण्याचे प्रकार कमी व्हावे व तक्रार दाराच्या अर्ज बाबत किमान 7 दिवसाच्या आत वरीष्टाना अहवाल सादर करून अर्जदार रास योग्य मार्गदर्शन व योग्य न्याय द्यावा व तक्रारदार संतुष्ट असलीयाचा लेखी जवाब घ्यावा व त्या बाबत नोंद घ्यावी. उपाय योजना करणे.
- पोलीस कर्मचारी यांना लागणारी अवश्य सामुग्री जसे कि प्रिंटर, कागद, अवश्य वाहने, योग्य मनुष्यसंख्या व आदी पुरवावे. उपाय योजना करणे.
- डिजिटल इंडिया अंतर्गत येणारे पोलीस मित्र सॉफटवेअर व ईतर ‘सिटीझन पोर्टल’, ‘आपले सरकार पोर्टल’ याबाबत जनतेस अवगत करणे. उपाय योजना करणे.
- प्रत्येक पोलीस स्टेशन च्या हद्दीत राहणारे स्थानिक संपादक, पत्रकार, व सामजिक कार्यअध्यक्ष, व ईतर पोलीस बॉईज संघटना यांची प्रत्येक महिन्या च्या शेवटी किंवा सुरुवातीस म्हणजे शनिवार किंवा रविवार या दोन्ही पैकी एक दिवस विविध विषयांनवर चर्चा सत्राचे आयोजन करणे. उपाय योजना करणे.