®अधिवेशन वृतसेवा, उल्हासनगर : उल्हासनगर महानगरपालिकेच्या हद्दीत विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन च्या बाहेर मुख्य रस्त्यालगत ड्रेनेज चेंबरचे झुकलेले झाकण आहे. तरी तेथे छोटा-मोठा अपघात घडण्याची दाट शक्यता आहे. तरी प्रशासनाने लवकरात लवकर नवीन झाकण बसवावे अशी तक्रार संबधित विभागाचे अश्विन राठोड यांना केली आहे. तरी लवकरात लवकर दखल घेतली जाईल. ही अपेक्षा.