शिवाजीनगर पोलीस ठाणे अंबरनाथ क्षुल्लक कारणावरून खून

®अधिवेशन वृतसेवा, अंबरनाथ : तिन मित्र पार्टी करत असताना आलेल्या अनोळखी चौथ्या इसमाबरोबर झालेल्या भांडणात एकाचा खून झाल्याची घटना अंबरनाथमध्ये शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत घडली. सदर खून प्रकरणी १२ तासात आरोपीला ताब्यात घेतले आहे. अंबरनाथ : तिन मित्र पार्टी करत असताना आलेल्या अनोळखी चौथ्या इसमाबरोबर झालेल्या भांडणात एकाचा खून झाल्याची घटना अंबरनाथमध्ये शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत घडली. सदर खून प्रकरणी १२ तासात आरोपीला ताब्यात घेतले आहे. यावरून शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 1028/2040 BNS कलम 103(1), 118(2), 352, 351(3) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सदर गुन्ह्यातील आरोपी याचा शोध घेण्यासाठी मा.वरिष्ठांच्या आदेशाने निरनिराळे पथके तयार करून अथक परिश्रमाने सदर आरोपीस ताब्यात घेण्यात आले असून पुढील कायदेशीर कारवाई शिवाजीनगर पोलीस स्टेशन करीत आहे. सदर आरोपीचा बारा तासात शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. ★★★★★

Scroll to Top