नितीन मुंडावरे अमळनेर चे नवे उपविभागीय अधिकारी

®अधिवेशन वृत्तसेवा, अमळनेर : दि १२/१०/२०२४ रोजी विजयादशमीच्या मुहुर्तावर नितीनकुमार विजया भिकाजी मुंडावरे यानी अमळनेर जि. जळगांव येथे उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी (प्रांतअधिकारी) यापदाचा कार्यभार शासन आदेशानुसार स्वीकारला. यावेळी तहसिलदार अमळनेर रूपेश सुराणा, तहसिलदार चोपडा भाऊ थोरात, सेवानिवृत्त सह संचालक विवेक सोनवणे सहपरिवार, आप्तेष्ट, प्रांत कार्यालय व तहसिल कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

Scroll to Top