सांडपाणी रहदारीच्या रस्त्यावर सोडण्याऱ्याना आवरा

®अधिवेशन वृतसेवा, उल्हासनगर : उल्हासनगर महानगरपालिकेच्या हद्दीतील कॅम्प नंबर 1 ते 5 परिसरातील मुख्य रस्त्यावर विविध ठिकाणी सांडपाणी सध्या पहायला मिळत आहे. मुख्य रस्त्यालगत असलेले गाळा धारक सदर सांडपाणी बिनदास्त मुख्य रस्त्यावर सोडत असून रोगराईला आमंत्रण देत आहे. त्यामुळे संबधित महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यानी अशा व्यक्तीचा शोध घेत त्यांना तात्काळ नोटीस देत कारवाई करत रोगराई पसरनार नाही याची काळजी घ्यावी. स्वभाव स्वछता, संस्कार स्वछता



Scroll to Top