®अधिवेशन वृतसेवा, उल्हासनगर : उल्हासनगर महानगर पालिकेच्या हद्दीत राहणाऱ्या दिव्यांगांची ‘दिवाळी गोड’ जावी याकरिता प्रहार जनशक्ती पार्टी चे अध्यक्ष श्री. स्वप्नील पाटील यांनी संबधित विभागाचे ‘नोंडल अधिकारी’ श्री. राजेश घणघाव यांना या बाबत निवेदन दिले होते. त्याचा सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे संबधित अधिकार्याणी त्यावर त्वरीत दक्षता घेत दिव्यांगांची ‘दिवाळी गोड’ केली आहे. तसेच दिव्यांग लाभार्थ्यांचे माहे ऑक्टोबर पेड नोव्हेंबर २०२४ चे प्रोत्साहन अनुदान (पेन्शन) बँकेत जमा करण्यात करन्यात आले आहे. असे सदर बैठकीत संगितले. व सर्व दिव्यांग बंधूंना संबधित पालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यानी व ‘प्रहार’ कडून दिव्यांगांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.