®अधिवेशन वृतसेवा,अंबरनाथ : उल्हासनगर परिमंडळ 4 च्या हद्दीतिल अंबरनाथ शिवाजीनगर पोलिस ठाणे आयोजित ‘पोलीस रेझिंग डे’ सप्ताह निमित्त मा.मुख्याध्यापक श्री.विश्वनाथ पाटील सर यांच्या मार्गदर्शना खाली कै.द्वारकाबाई गणेश नाईक विद्यालय बदलापूर इयत्ता सहावी, सातवीच्या विद्यार्थ्यांनी बुधवार दिनांक 8/1/25 रोजी अंबरनाथ छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे स्वच्छता, सायबर जनजागृती, महिला सक्षमीकरण या विषयांवर जनजागृती पर पथनाट्य सादर केले. ★★★★★