उल्हासनगर : कोविड 19 मुळे #WFH पद्धत अंमलात आली. त्या कालावधीत कामगाराचा फायदा झाला आणि तेव्हा ती काळजी गरज होती. पण अनेक कंपनीने त्याचा गैर फायदा घेत ती पद्धत अजूनपरियत विनाकारण फोल्लो करत आहे. सदर कंपन्या आपल्या फायद्यासाठी बेकायदेशीर पणे कामाची विविध पद्धत फोल्लो करत आहे. आता त्याचे नुकसान जाणवतं आहेत. जसे की बेरोजगारी आकड्यांन मध्ये वाढ, अधिक वर्क लोड मुळे गंभीर मानसिक शारीरिक आजारा सामोरे जावे लागत आहे. तसेच कामाच्या अधिक वर्क लोड मुळे जीवन संपवण्याच्या घटना सध्या घडत आहेत. त्यामुळे WFH चा कामगाराचा फायदा कमी नुकसान अधिक आहे. कामगारांची सर्वाधिक पिळवणूक #mnc #kpo #bpo या कंपन्यांन मध्ये अधिक पहावयास मिळते. याकरिता ‘ग्रामीण पोलीस’ वृत्तपत्राचे संपादक खुशाल अरविंद विसपुते यांनी याबाबत शासनाच्या संबधित कामगार विभागास PG पोर्टल/आपले सरकार पोर्टल द्वारे ऑनलाईन अर्ज DEP/PGAD/THANE/2024/2141 या टोकन आयडी नुसार यावर उपाययोजना करत wfh मुळे होत असलेली बेरोजगारी ची चेन ब्रेक करावी असे यात म्हंटले आहे.