ठाणे शहर पोलीस आयुक्तालयच्या ऑनलाईन सांकेतिक स्थळावर वरिष्ठ अधिकारी याचे मोबाइल नंबर जाहीर करा ; खुशाल विसपुते

®अधिवेशन वृतसेवा, उल्हासनगर : ठाणे जिल्ह्यात असे अनेक पोलिस ठाणे आहेत ज्या मध्ये मध्ये ‘स्वागत कक्ष’ नसल्याने तसेच अनेक वेळा पोलिस स्टेशन मध्ये तक्रार घेतली नाही म्हणून जनतेचे दुखणे असल्याने हे दुखणे तात्काळ बरे होने आवश्यक होण्याकरिता तसेच ‘कायदा व सुव्यवस्थेची तात्काळ अंमलबजावणीसाठी’ ग्रामीण पोलिस’ या वृतपत्राचे संपादक खुशाल अरविंद विसपुते यांनी याकरिता ठाणे शहर पोलीस आयुक्तालय याच्या अधिकृत ऑनलाईन सांकेतिक स्थळावर वरिष्ठ अधिकारी https://www.thanepolice.gov.in/Senior_Officers याची माहिती जसे की फोटो, सपूर्ण नाव व भ्रमणध्वनी, वर्तमान ई-मेल आयडी जनतेकरिता उपलब्ध असावा यामुळे जनतेस तात्काळ वारिष्टाची भेट घेऊन त्याची समस्या सोडवण्यास मदत होईल याकरीता ‘आपले सरकार’ ऑनलाइन पोर्टल च्या ‘तक्रार आपली : जबाबदारी आमची’ या माध्यमातून टोकन आयडी : DIS/HOMD/THAN/2024/1758 नुसार तारीख : 25/07/2024 07:48 PM ला खुशाल अरविंद विसपुते यांनी विनती दाखल केली होती परंतु जा.क्र./सोमिसे/मू. नियत्रण कक्ष ठाणे/05/2025, दि. 15 जानेवारी 2025 च्या पत्रांनुसार नुसार अद्याप परियत माहिती Update नसून resolution पत्र देण्यात आले त्यामुळे ऑनलाइन तक्रारीची अद्याप ‘समाधान’ झाले नाहीये. आशा आहे की लवकरात लवकर जनतेकरिता माहिती उपलब्ध होईल. ★★★★★

Scroll to Top