
®अधिवेशन वृतसेवा, उल्हासनगर : लोकल आणि प्लॅटफॉर्ममधील धोकादायक अंतर कमी करण्यासाठी प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले असले तरी मध्य रेल्वे मधील उल्हासनगर चे प्लॅटफॉर्म अजूनही प्रवाशांसाठी धोकादायकच ठरत आहे. याकरिता ‘ग्रामीण पोलिस’ वृतपत्राचे संपादक खुशाल अरविंद विसपुते यांनी ‘X’ ट्विटर च्या माध्यमातून मध्यरेल्वे च्या अधिकृत अकाऊंट वर तक्रार/टॅग केले आहे. आशा आहे. की दुर्घटना होण्याआधीच मध्यरेल्वे तत्परतेने प्रयत्न करतील. असे त्यात म्हटले आहे. ★★★★★