®अधिवेशन वृतसेवा, ठाणे : ‘सेवानिवृत्ती’ म्हणजे आयुष्याचा अंत नसून नव्या जीवनाची सुरवात आहे. श्री. महेंद्र गायकवाड, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जि. ठाणे, या पदावरून शनिवारी दि. ३० नोव्हेंबर २०२४ रोजी सेवानिवृत्त होत असून या अनुषंगाने संबधित कार्यालयाकडून त्याचा भव्य सत्कार सोहळा शुक्रवार दि. २९ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ०५ वाजता आयोजित करण्यात आला आहे. सदर सत्कार समारंभास आपली उपस्थिती प्रथानिय आहे. स्नेह भोजन संध्याकाळी ०७ वाजता असून कार्यक्रम स्थल: नियोजन भवन, पहिला मजला, जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे (प), सदर विनीत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय व सर्व कर्मचारी वृंद, अधिक माहिती करिता श्री. रामकृषण रेडी (जिल्हा महिला बाल संरक्षण अधिकारी ठाणे) – ९८९२६६८५१३, श्री. सुरेश फटकारे – ८४४६३६१९१२