®अधिवेशन वृतसेवा, उल्हासनगर : महाराष्ट्र पोलीस “रेझिंग डे” निमित्त ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील विठ्ठलवाडी पोलिस ठाणे, वागळे इस्टेट ठाणे हद्दीतील शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये वैयक्तिक सुरक्षा, स्वसंरक्षण, महिला व बाल सुरक्षा, आणि सायबर सुरक्षा यावर सुरक्षित वातावरण निर्माण करण्याकरिता जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.