उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयाच्या मुख्य डॉक्टरांना ट्राफिक पोलिसाकडून अपमानास्पद वागणूक

फक्त Certificate साठी CS Ulhasnagar आठवतो इतर वेळी CS Ulhasnagar Identify Card काहीच उपायांचे नाही तरी यापुढे कोणत्याच पोलिस कर्मचारी यांना CS Ulhasnagar Certificate देणार नाहीत. जोपर्यंत ह्या Traffic Police वर कारवाई होणार नाही तोपर्यंत…. शासकीय जिल्हा शल्यचिकिसक वरिष्ठ डॉक्टर मनोहर बनसोडे

®अधिवेशन वृतसेवा, उल्हासनगर : दि.  26 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 7:30 PM ते 8:15 PM दरम्यान प्रेम ऑटो, पेट्रोल पंप समोर, कल्याण पश्चिम येथून उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयाचे वरिष्ठ जिल्हा शल्यचिकिसक डॉक्टर मनोहर बनसोडे हे आपल्या दुचाकी वाहनवरून रुग्णाची सेवा करून पेट्रोल भरून घरी जात असताना कल्याण शहर वाहतूक ट्राफिक पोलीस युनूस मुलाणी तसेच त्याच्या सह 2 ट्राफिक वॉर्डन चव्हाण, शिरसाठ यांनी अचानक पणे डॉक्टरांना अडवणूक मोठ्या आवाजात दम बाजी करत डॉक्टर तुम्ही दारू पियायला आहात असा खोटा जनुबुजून आरोप करत त्यांनी त्याच्याशी हुजत घालुन त्यांना अपमानित केले डॉक्टरांनी त्याचे शासकीय ओळखपत्र दाखवले तरी सुद्धा त्यांना ते उलत सुलट बोलू लागले. की तुमच्या ‘कपाळावर वर लिहले आहे का? तुम्ही डॉक्टर आहात ते’ तुम्ही दारू पियायले आहे असा खोटा आरोप केला आम्ही डॉक्टरांना विचारले असता डॉक्टरानी सांगितले की ‘खरं तर ते तिघे ही दारू पियायले होते’. तसेच जेव्हा डॉक्टरांनी त्यांना सांगितले की चला आपण सोबत मेडिकल करू त्यावेळी त्या ट्राफिक पोलसानी तेथून पळ काढला. यामुळे शासकीय वरिष्ठ डॉक्टर मनोहर बनसोडे यांना त्यांचा मानसिक त्रास झाला. या बाबत त्यांनी ट्राफिक पोलीस आयुक्त यांना याबाबत तात्काळ कारवाई करण्यास सांगितले आहे. हा प्रकार फार निदनिय आहे. या बाबाबत आपण आपल्या स्तरावरुन तात्काळ कारवाई करावी असे म्हटले आहे. डॉक्टर, पत्रकार, वकील सोबत तुमची वागणुक बदलत नाही तो परियत बदल घडणे अशक्य! ★★★

Scroll to Top