“मुख्यमंत्री बाल आशिर्वाद योजना” ही केवळ अफवा; फसवणुकीला बळी पडु नये जिल्हा महिला व बाल विकास अधिकाऱ्यांचे आवाहन
®अधिवेशन वृतसेवा, जळगाव : “मुख्यमंत्री बाल आशिर्वाद योजना” अशी योजना असल्याचे भासवुन समाजमाध्यमाव्दारे काही संदेश प्रसारीत होत आहेत. असे वृत्त केवळ […]